पुस्तकप्रेमी

प्रत्येक व्यक्ती कोणावर ना कोणावर तरी प्रेम करत असते. देश, शिक्षक, गुरु, आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, समाजसेवक, आपले आयडॉल आणि पुस्तके यांच्यावर आपण भरभरून प्रेम करतो. जे पुस्तकांच्या दुनियेत रमतात, पुस्तकांवर प्रेम करतात त्यांचा विकास, प्रगती नेहमीच होत असते. पुस्तकांच्या सोबत आपले जीवन जगणारी माणसे पुस्तकांसोबत यशाच्या शिखरावर नक्की पोहोचतात. सनय प्रकाशनाचे काम भारतभर आणि भारताबाहेरील काही देशात पसरलेले आहे. सनय प्रकाशकांकडून पुस्तके खरेदी करणाऱ्या व पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुस्तक प्रेमींचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. समस्त पुस्तक प्रेमींना मानाचा मुजरा पुस्तक प्रेमींची काही बोलकी छायाचित्रे.