८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

‘Prabhodhan parva’, Vilas Wagh Gourav Granth

200.00 180.00

2 in stock

पुस्तकाचे नाव

प्रबोधनपर्व प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ

लेखक

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

६ * ९ इंच

वजन

४५० ग्रॅम

Description

प्रा. विलास वाघ यांनी तहहयात समग्र परिवर्तनाचा ध्यास त्यांच्या कृती-उक्तीत पेरला. विचारवंत संपादक व प्रकाशक म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात त्यांचे योगदान परिपूर्ण ठरले आहे.
‘प्रबोधनपर्व’ हा प्रा. विलास वाघ यांच्या कर्तृत्वावरील अनेक मान्यवरांच्या लेखकाने संपन्न झालेला गौरव ग्रंथ आहे. समाजपरिवर्तनाचा ध्येयवाद उराशी कवटाळणाऱ्या प्रत्येक पिढीतील सर्वांसाठी हा ग्रंथ प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल !
डॉ. श्रीपाल सबनीस
संपादक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘Prabhodhan parva’, Vilas Wagh Gourav Granth”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?