८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Sanghacha Burakha

30.00 27.00

Out of stock

पुस्तकाचे नाव

संघाचा बुरखा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

८० ग्रॅम

Description

मुकुंद मोरेश्वर शिंत्रे
बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंध. तारुण्यात येईपर्यंतच्या काळात मुख्य शिक्षक. बौद्धिक प्रमुख म्हणून स्थानिक पातळीवरील संघीय जबाबदारीची कामे. गुजराथमधील राखीव जागांविरोधी आंदोलनानंतर रा. स्व. संघाशी वितुष्ट.
यापूर्वी त्यांचा ‘एक बामण ढसाळलेला’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून नाशिकमधील विविध दैनिकांतून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने विचारप्रवर्तक लेखन, विशेषतः दै. रामभूमीतून.
सध्या नाशिकच्या दि नासिक मर्चंट्स को-ऑप. बँकेत नोकरीस. विविध सामाजिक चळवळीतील कृतिशील सहभाग हे त्यांच्या लेखनाचे पाठबळ म्हणून सांगता येईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sanghacha Burakha”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?