Description
माहेर म्हणजे काय
आभाळ भरलेलं दाट
एका एका आठवणीला
मिळते डोळ्यातून वाट
माहेर म्हणजे काय
मऊ दुधावरची साय
आठवण येता माहेरची
काळजालाही फुटतात पाय !
कवियित्री
सौ. मिनाक्षी वाकचौरे
₹60.00 ₹54.00
1 in stock
| पुस्तकाचे नाव | माहेर |
|---|---|
| लेखक | |
| भाषा | |
| पुस्तक बांधणी | |
| पानांची संख्या | |
| आकार | ५.५ * ८.५ इंच |
| वजन | ८७ग्रॅम |
माहेर म्हणजे काय
आभाळ भरलेलं दाट
एका एका आठवणीला
मिळते डोळ्यातून वाट
माहेर म्हणजे काय
मऊ दुधावरची साय
आठवण येता माहेरची
काळजालाही फुटतात पाय !
कवियित्री
सौ. मिनाक्षी वाकचौरे
Reviews
There are no reviews yet.