८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Pardhyachi Gay

120.00 108.00

Out of stock

पुस्तकाचे नाव

पारध्याची गाय

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

१३४ग्रॅम

Description

नव्या काळातला नवा मूलतत्त्ववाद अधिक धारदार नखे घेऊन जगभर कसा पसरतो आहे, याचे ठळक प्रतिबिंब म्हणजे हा कथासंग्रह होय.
‘पारध्याची गाय’ असो, एखाद्याचे ‘स्मारक’ असो किंवा ‘देवनहळ्ळीचा रस्ता’ असो, सर्वत्र उघडपणे मूलतत्त्ववाद पसरताना दिसतो आहे . नवी भांडवलशाही आणि नवे सत्ताकारण यांच्या हातात हात घालून निघालेला मूलतत्त्ववाद सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित कसे बनवतो आहे, याचा क्ष-किरण म्हणजेच या कथासंग्रहातील या तीन दीर्घकथा होत. माणसाच्या आत आणि माणसाने बनवलेल्या व्यवस्थेत खोलवर प्रवेश करून मूलतत्ववादाची घातकी रूपे पकडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pardhyachi Gay”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?