८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

As Iit Is

200.00 180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव

ऍज इइट इज

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५*१०इंच

वजन

१५० ग्रॅम

Description

”प्रिय रोहित सर,
……….तुम्ही तुमच्या आयुष्याची पानं माझ्यासमोर उलगडत गेलात आणि मला माझ्या आयुष्याचा अर्थ सापडत गेला. गेले वर्षभर तुम्हाला ऐकत गेलो ; आणि आज त्या ऐकण्याची गोष्ट झाली. हि कथा नाही, कादंबरी नाही किंवा मीही कुणी लेखक नाही तुमच्या तोंडातून पडलेला प्रत्येक शब्द मी लेखणीच्या टोकावर धरून हलकेच पानांवर सोडून दिला. त्याला कौशल्य लागत नाही. येथे केवळ मी भारवाही होतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “As Iit Is”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?