सर्व लेखकांसाठी

नव लेखक । लेखक

           प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी लिहावे वाटते. आपण लिहिलेले कोणीतरी वाचावे अशी सुप्त इच्छा प्रत्येक जिवंत माणसाच्या मनात असते. आपण प्रसिद्ध लेखक असाल किंवा आपण नवोदित लेखक असाल आपले लेखन प्रसिद्ध करायचे आहे. कसे प्रकाशित करायचे?, काय करायचे, आपल्याला मदत, मार्गदर्शन, सहकार्य हवे असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आपल्याला योग्य ती मदत करून धन्यवाद.

पुस्तक विक्री वितरण

            आपण प्रसिद्ध लेखक आहात. आपली अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. आपण वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. छापलेली आहे, त्या पुस्तकांची आपल्याला विक्री करायची आहे. त्या पुस्तकांचे वितरण आपल्याला जगभर करायचे आहे. कसे करावे वितरण?, कशी करावी पुस्तकांची विक्री, पुस्तके घरात पडून आहेत. काही सुचत नाही काळजी करू नका. आम्हाला संपर्क करा. आम्ही आपल्याला मदत करू. धन्यवाद.    

पुस्तक छपाई सहकार्य

         आपण पुस्तक लिहिले आहे किंवा इतर कोणाची तरी पुस्तक आपल्याला छापायचे प्रकाशित करायचे आहे. पुस्तकाची छपाई कशी करावी, पुस्तकाचा कागद कोणता असावा. पुस्तकाची बांधणी कोणत्या असावी. पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ कसे बनवावे. असे अनेक प्रश्न पुस्तक प्रकाशन व छपाई विषयक आपल्याला पडले असतील. काळजी करू नका आम्ही आपल्याला पुस्तक प्रकाशित करण्यासाठी, छपाईसाठी मदत, मार्गदर्शन करू. आम्हाला संपर्क करा. आपल्या समस्यांचे आम्ही निरसन करू.  धन्यवाद.
सनय प्रकाशन । ८६५२१२१९१२ । ९०९६५९६७६८। ८६२६०८५७३४ । ८१८००३१७३४ । ८१८००३१७३३.