सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखकांचा व आम्ही विक्री करत असलेल्या इतर प्रकाशनाच्या लेखकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लेखक हे समाजाला आपल्या लेखनातून दिशा देण्याचे, मार्ग दाखवण्याचे काम करत असतात. त्यांच्या लेखनातून, साहित्यातून समाज हा विज्ञानवादी व प्रगतीच्या पथावर मार्गक्रम करत असतो. देश, समाज, पिढी आणि व्यक्तिमत्व घडवण्यात लेखकाचा वाटा महत्त्वाचा आहे. अशा समस्त दिशादर्शक लेखकांना आमचा मानाचा मुजरा.