८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com

समग्र नामदेव ढसाळ भाग १ । मलिका अमर शेख

विद्रोही कवी, विचारवंत व दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक. बौद्ध-दलित चळवळीचे धडाडीचे नेते, दलित पँथर या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष म्हणजेच नामदेव ढसाळ. आपल्या कवितेतून आणि लेखनातून मुजोर व्यवस्थेला सुरुंग लावणारे विद्रोही कवी म्हणजेच नामदेव ढसाळ. “गांडू बगीचा” या आपल्या कवीतेत देवा विषयी नामदेव ढसाळ म्हणतात- थु तिच्या मायला, एकदा तरी भडव्याने तोंड दाखवावे, मुंगसा सारखे…

खंडाचे नाव : समग्र नामदेव ढसाळ भाग १
संपादक : *मलिका अमर शेख
आकार : *८”× १२” इंच
बांधणी : पुठ्ठा बांधणी
पाने : ६३२
वजन : २ किलो
किंमत : १००० ₹ (टपाल खर्च सहित)

खंडातील पुस्तके अनुक्रम

● भूमिका
● एका ज्वालामुखीची जन्मकथा
०१ । गोलपीठा
०२ । मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले
०३ । आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी
०४ । तुही यत्ता कंची? तुही यत्ता
०५ । खेळ
०६ । गांडू बगीचा
०७ । या सत्तेत जीव रमत नाही
०८ । मी मारिले सूर्याच्या रथाचे सात घोडे
०९ । निर्वाना अगोदरची पीडा
१० । नवीन अप्रकाशित कविता
११ । हाडकी हाडवळा'(कादंबरी)
१२ । निगेटिव्ह स्पेस'(कादंबरी)
१३ । माझं शापित बालपण
१४ । नामदेव ढसाळ यांची चित्रशैली

(थोड्याच प्रती शिल्लक) भारतात कोठेही हे पुस्तक पाठवण्याचा टपाल खर्च घेतला जाणार नाही. संपर्क करा. सनय प्रकाशन । 8652121912 । 9096596768 । 8626085734 । 8180031734 । 8180031733 । 9860429134 । धन्यवाद.
◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादजगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद

व्यक्तिमत्त्व विकास, महत्वकांक्षा ,आव्हानात्मक स्वप्ने, ध्येय, चातुर्य, आनंद, सकारात्मक मानसिकता, प्रसन्न व निरोगी आयुष्य, नवनवीन कल्पना, दैनंदिन जीवन, व्यवहारचातुर्य, संवाद कौशल्य, मानसिक तणाव, सकारात्मक दृष्टीकोन यांमध्ये चटकन बदल घडवून आणणारी

विद्रोही तुकाराम

विद्रोही तुकाराम । डॉ. आ. ह. साळुंखेविद्रोही तुकाराम । डॉ. आ. ह. साळुंखे

*डॉ. आ. ह. साळुंखे* यांनी १९९७ साली *”विद्रोही तुकाराम”* हे पुस्तक लिहले. विद्रोही या नावाचे अनेकांनी वेगळेच अर्थ काढले. आणि गैरसमज होत गेले. डॉ.आ.ह.साळुंखे आपल्या पुस्तकात म्हणतात, *विद्रोही या शब्दाचा

sany books

कॉ.शरद पाटील यांची पुस्तकेकॉ.शरद पाटील यांची पुस्तके

प्राच्यविद्यापंडीत आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणजे *कॉ.शरद पाटील,* यांची खालील महत्त्वाची पुस्तके आमच्याकडे सवलतीत उपलब्ध आहेत. *1. बुद्ध भिक्खू आनंद विशाखा । पाने 84 । किंमत 100 रूपये* *2.दासशूद्रांची गुलामगिरी

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?