८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Gautam Buddha Charitra

150.00 135.00

8 in stock

पुस्तकाचे नाव

गौतम बुद्ध चरित्र

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

२०० ग्रॅम

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणात गौतम बुद्धांविषयी श्रद्धा निर्माण करणारे गौतम बुद्ध चरित्र …

बुद्ध हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि हि उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व -संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व -संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध  अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gautam Buddha Charitra”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?