८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

The God Delusion

500.00 450.00

7 in stock

पुस्तकाचे नाव

देव नावाचा भ्रम

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

४०० ग्रॅम

Description

ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या …वगैरे- इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाचं लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाशकाल अस्तित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युल्यारिटीच्याही आधीच वेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्वरवादाचेच काम असेल.

देव एक भ्रम आणि तो तसाच ओळखावा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The God Delusion”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?