८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Mahanirvaantantra : Streeshudranche Swatantryahee, Tyanchee Gulamihee

70.00 63.00

Out of stock

पुस्तकाचे नाव

महानिर्वाणतंत्र स्त्रीशूद्रांचे स्वातंत्र्यही, त्यांची गुलामीही

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

८० ग्रॅम

Description

स्त्रीस्वातंत्र नाकारण्यासाठी मनुस्मृतीसारखाच नियम

पुढील श्लोक तर मी. नि. तंत्राने जणू काही मनुस्मृतीमधून जसाच्या तसा घेतला आहे. मनुस्मृतीमधील तो श्लोक असा :

पितारक्षतिकौमारेभर्तारक्षतियौवने ।

रक्षन्तीस्थविरेपुत्रा नस्त्रीस्वातन्त्र्यमह्रति ।। मनुस्मृती ९.३ ।।

याचा अर्थ : ”वडील (मुलीचे ) लहानपणी रक्षण करतो. पती तारुण्यात रक्षण करतो. म्हातारपणी पुत्ररक्षण करतात. स्त्री स्वातंत्र्याला योग्य नसते.”

मनुस्मृतीच्या या श्लोकांची वारंवार अतिशय निंदा झालेली आहे. मी. नि. तंत्राने मात्र शब्दांमध्ये थोडा फेरफार करून आणि आशय जवळपास तोच ठेवून पुढील श्लोक लिहिला आहे,

तिष्ठेतपित्रोवर्शेबाल्येभर्तू: सम्प्राप्तयौवने ।

वार्रद्धक्येपतिबन्धुनां न स्वतंत्राभवेतक्के चित ।।अ, मि ८.१०६ ।।

याचा अर्थ : ”स्त्रीने बालपणी आईवडिलांच्या ताब्यात रहावे आणि म्हातारपणी पतीच्या बांधवांच्या ताब्यात रहावे, परंतु स्वतंत्र राहू नये. ”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahanirvaantantra : Streeshudranche Swatantryahee, Tyanchee Gulamihee”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?