८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Shivnerichi Jeevangatha

300.00 270.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

शिवनेरीची जीवनगाथा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

३५० ग्रॅम

Description

किल्ले हे ‘राकट-कणखर ‘ अशा ‘महाराष्ट्र-देशा  ‘ चे वैभव आहे. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ‘ या ‘आज्ञापत्रा ‘ तील एका विधानात मध्ययुगीन दुर्गमहात्म्य प्रकट झाले आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला ‘शिवनेरी ‘ किल्ला हे असंख्य इतिहासप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहे. डॉ. लहू गायकवाड यांनी त्याचा इतिहास ‘शिवनेरीची जीवनगाथा ‘ या ग्रंथाच्या रूपाने उलगडून दाखवला आहे. किल्ल्यांविषयी भरभरून लिहिणारे हौशी लेखक खूप असतात. सामान्य वाचकांना, विशेषतः गडभ्रमण करणाऱ्यांना त्यांच्या लेखनाचा उपयोगसुद्धा होतो. डॉ. लहू गायकवाड यांनी मात्र केवळ इतिहासाचा छंद जोपासणारे लेखन केलेले नाही. दुर्गजिज्ञासेला संशोधकीय रूप देऊन त्यांनी प्रस्तुत ग्रंथ सिद्ध केलेला आहे. हा ग्रंथ केवळ शिवकाळापुरता मर्यादित नाही. अतिप्राचीन अवशेष, सातवाहनकालीन लेणी व शिलालेख यांपासून वर्तमान पर्यटनयुगापर्यंतच्या मोठ्या पटावर शिवनेरीची हि जीवनगाथा चित्रित करण्यात आलेले आहे. हौशी, काल्पनिक, भावुक अशा मांडणीला फाटा देऊन प्राथमिक व दुय्यम साधनांच्या भक्कम आधारावर हा संशोधनपर ग्रंथ साकार झालेला आहे. ‘शिवनेरी ‘ वरचा असा हा पहिलाच ग्रंथ आहे. सामान्य वाचक, पर्यटक आणि अभ्यासक या सर्वांनाच तो उपयुक्त ठरेल आणि मराठीतील दुर्गसाहित्य आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shivnerichi Jeevangatha”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?