८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Hasra Gajara

200.00 180.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

हसरा गजरा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

२५० ग्रॅम

Description

गजरा कुणाला आवडत नाही ?

स्त्री असो व पुरुष.

तरुण असो कि वृद्ध …गजरा

सर्वांच्याच चित्तवृत्ती उल्हसित

करण्याचे काम इमाने इतबारे करीतच असतो.

तद्वत हा आमचा दर्जेदार विनोदी

कथासंग्रह… ”हसरा गजरा ”…तुम्हाला

प्रसन्न करील यात मुळीच शंका नाही.

महाराष्ट्रभरातल्या उत्तमोत्तम

कथाकारांनी विनोदाची पुष्पे यात

गुंफली आहेत.

जी तुम्हाला कधी हळुवार गुदगुल्या करतील,

तर कधी दिलखूलास हसवतील.

हसरा गजरा कायम तुमच्या मनात दरवळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hasra Gajara”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?