८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

100 Things Succsesful People Do

250.00 225.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

२०० ग्रॅम

Description

तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वकांक्षी, आव्हानात्मक स्वप्ने पहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल.

तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व  तत्वे यांचा समावेश ‘यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे ‘ या पुस्तकात आहे.

यातील प्रत्येक प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण नवनवीन कल्पनांद्वारे सकारात्मक मानसिकता व जीवनात यशाकडे नेणाऱ्या योग्य सवयीसाठी मार्गदर्शन मिळते

” यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे ” हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनसाफल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “100 Things Succsesful People Do”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?