८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Shendine Kapalay Gala

30.00 27.00

पुस्तकाचे नाव

शेंडीने कापलाय गळा..

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

५४ग्रॅम

Description

धर्माच्या नावाने यांनी दंगली घडविल्या
आपल्या किती पिढ्या देशोधडीला लावल्या
वापरूनी घेतला त्यांनी शिवबाचा मावळा
शेंडीने कापलाय गळा ।।१।।
शूद्र म्हणून हिणविलें यांनी छत्रपती
तुमची आमची मग सांगा काय स्थिती
नका भटाळू आता त्या भटांनाच टाळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
शेंडीने कापलाय गळा ।।२।।
राममंदिरासाठी कधी ब्राम्हण मेळा का
मुस्लिमांना मारण्या रस्त्यावर आला का
धर्माच्या नावाचा त्यांनी रचला सापळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
शेंडीने कापलाय गळा ।।३।।
धर्मासाठी ब्राम्हणांनी सांगा काय केले
स्वार्थासाठी तुकोबांच्या गाथेला बुडविले
हिंदूंचा यांनी केला पालापाचोळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
शेंडीने कापलाय गळा ।।४।।
त्यांची पोरं गेली परदेशात अभ्यास करायला
भडकून आपल्याला लावले दंगलीत मरायला
समजून घ्या आतातरी कपटी भटांचा कपटी चाळा
अरे कधी कळणार तुला मावळ्या
शेंडीने कापलाय गळा ।।५।।

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shendine Kapalay Gala”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?