८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com

सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास । युव्हाल नोआ हरारी

माणूस, पृथ्वीवरील एक अदभूत असा प्राणी; त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले अस्तित्व तर सिद्ध केलचं आणि इतरांनाही अस्तित्व बहाल केले. माणसाचा इतिहास पाहायचा तर तो थक्क आणि चकित करणारा आहे. 4 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज या पृथ्वीवर अवतरले आणि 1 लाख वर्षापूर्वी “माणूस” या पृथ्वीवर निर्माण झाला. आपल्या पूर्वजांचा आणि आपला; माकडापासून माणसापर्यंतचा मानवजातीचा इतिहास मर्मभेदी मांडणी करणारं आणि भविष्यातील थरारक शक्यतांचं भाकीत करणारं इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेले व 30 हुन अधिक भाषेत अनुवादित झालेले पुस्तक म्हणजे सेपियन्स या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास या नावाने प्रकाशित झाला असून युव्हाल नोआ हरारी हे या पुस्तकाचे लेखक असुन या पुस्तकाची पाने 448 असून आकार 5.5″×8.5″ इंच आहे. पुस्तकाची किंमत 500 रुपये असून पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.

इतिहासाची कालरेषा
विभाग एक : बोधात्मक क्रांती
1। बिनमहत्वाचा प्राणी
2। ज्ञानवृक्ष
3। आदम आणि इव्ह यांच्या आयुष्यातला एक दिवस
4। पूर

विभाग दोन : कृषिक्रांती
5। इतिहासातली सर्वात मोठी फसवेगिरी
6। पिरॉमिडचे बांधकाम
7। स्मरणशक्तीवर जास्त ओझं
8। इतिहासात न्यायाला थारा नाही

विभाग तीन : माणसांचं एकीकरण
9 । इतिहासाची दिशा
10 । पैशाचा सुगंध
11 । साम्राज्यांची मर्मदृष्टी
12 । धर्माचा कायदा
13 । यशाचं गुपित

विभाग चार : वैज्ञानिक क्रांती
14 । अज्ञानाचा शोध
15 । विज्ञान आणि साम्राज्य यांची हातमिळवणी
16 । भांडवलशाही पंथ
17 । उद्योगाची चक्र
18 । निरंतर क्रांती
19 । … आणि ते सुखेनैव जगले
20 । होमो सेपिअन्सचा शेवट
उपसंहार : पशु जो ईश्वर बनला

सेपियन्स : मानवजातीचा अनोखा इतिहास हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 । या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज वेगळा न आकारता कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
●●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

बुधभूषण

बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसलेबुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले

*छत्रपती संभाजीराजांच्या* सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* आणि *’नायिका-भेद, नखशिख व सातशतक”* बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* सुमारे 340

द गॉड डिल्यूजन । प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्सद गॉड डिल्यूजन । प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स

*देव माणसाची निर्मिती आहे, शोध नाही.* *प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या “द गॉड डिल्यूजन” या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच मराठीत अनुवाद “देव नावाचा भ्रम” या नावाने प्रकाशित झाला असून हे पुस्तक

समग्र नामदेव ढसाळ भाग १ । मलिका अमर शेखसमग्र नामदेव ढसाळ भाग १ । मलिका अमर शेख

विद्रोही कवी, विचारवंत व दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक. बौद्ध-दलित चळवळीचे धडाडीचे नेते, दलित पँथर या संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष म्हणजेच नामदेव ढसाळ. आपल्या कवितेतून आणि लेखनातून मुजोर व्यवस्थेला सुरुंग लावणारे

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?