८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com

बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले

बुधभूषण

*छत्रपती संभाजीराजांच्या* सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* आणि *’नायिका-भेद, नखशिख व सातशतक”* बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ग्रंथ म्हणजे *”बुधभूषण”* सुमारे 340 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजांनी हा ग्रंथ संस्कृतमधे लिहला.1926 साली वेलणकर यांनी हा संपादित करून त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.2007 ला डॉ.प्रभाकर ताकवले यांनी हया ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणि शैलजा मोळक यांनी हा ग्रंथ संपादित करून हा ग्रंथ मराठी वाचकांच्यासाठी प्रकाशित केला. *”बुधभूषण”* या ग्रंथात सुमारे 883 संस्कृत श्लोक असून राजनीती आणि विद्वान माणसांच्या अंगी कोणते गुण असावे यांची सखोल चर्चा ग्रंथात केली आहे. तसेच अनेक विषयावर भाष्य केलेले आहे. ग्रंथाची व्यापकता आणि व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने येथे नमुद करणे शक्य नाही. हे ग्रंथ म्हणजे छत्रपती संभाजीराजांना दूषणे देणाऱ्यांच्या तोंडात मारलेली ही चपराकच होय. हया ग्रंथातील ज्ञान सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचू नये म्हणून अनेक संघटना काम करत असलेल्या दिसतात हयाची नोंद वाचकांनी घ्यावी ही विनंती. या ग्रंथात संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दिलेले आहे. ग्रंथाची पाने 350 आणि 112 असून पुस्तकाची बांधणी पुठ्ठा बांधणी असून दोन्ही पुस्तकांची किंमत फक्त 400 रूपये आहे. हे दोन ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. हे ग्रंथ वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे दोन ग्रंथ हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या 8652121912 । 9096596768 8626085734। 8180031734 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 9860429134 या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा.* आम्ही हे ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. हे ग्रंथ आपल्याला *भारतात कोठेही घरपोहच मिळेल.* हे ग्रंथ पाठवण्याचा *टपाल खर्च घेतला जाणार नाही* यांची नोंद घ्यावी. धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत. ◆◆

One thought on “बुधभूषण । छत्रपती संभाजीराजे भोसले”

  1. Way cool! Some extremely valid points! I appreciate you writing this article and also the rest of the site is also very good. Retha Torrey Lawford

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादजगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद

व्यक्तिमत्त्व विकास, महत्वकांक्षा ,आव्हानात्मक स्वप्ने, ध्येय, चातुर्य, आनंद, सकारात्मक मानसिकता, प्रसन्न व निरोगी आयुष्य, नवनवीन कल्पना, दैनंदिन जीवन, व्यवहारचातुर्य, संवाद कौशल्य, मानसिक तणाव, सकारात्मक दृष्टीकोन यांमध्ये चटकन बदल घडवून आणणारी

रावण : राजा राक्षसांचा । शरद तांदळेरावण : राजा राक्षसांचा । शरद तांदळे

रावण म्हणजे *आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैये, सामर्थ्य, न्याय-नित्तीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा *रावण*. राक्षस बहुजन संस्कृतीचा पाय रचणारा राक्षस

गौतम बुद्धाचे चरित्र | कृ. अ. केळुसकरगौतम बुद्धाचे चरित्र | कृ. अ. केळुसकर

विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालमनावर गौतम बुद्धांविषयी श्रद्धा, आदर निर्माण करणारे कृ. अ. केळुसकर गुरुजी लिखित पुस्तक म्हणजे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक पहिल्यांदा सन 1898 ला प्रकाशित

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?