८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

How To Stop Worrying And Start Living

175.00 157.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

चिंता सोडा आनंदाने जगा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

३५० ग्रॅम

Description

चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.

  • भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जगा.
  • आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
  • स्वतःला कार्यमग्न ठेवा. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
  • जुन्या नोंदी तपासून बघा.
  • सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा.
  • आनंदाचे क्षण आठवा… कडू आठवणी विसरून जा.
  • आर्थिक चिंता दूर करा.
  • तणाव दूर करा, तरुण रहा.
  • स्वतःचा शोध घ्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “How To Stop Worrying And Start Living”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?