८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Shri Sant Gadge Baba

150.00 135.00

8 in stock

पुस्तकाचे नाव

श्री संत गाडगेबाबा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

२०० ग्रॅम

Description

”गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. ते दरवर्षी पंढरपूरला जात असत पण त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्याना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानभूती, वर्गविहीन जातिमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोधी, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रद्धा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ हि बाबांची देवकल्पना होती. म्हणूनच दीनदलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरांना किंवा परदास्यातून मुक्ती देणाऱ्या गांधीजींच्या देव माना, त्यांच्यातील माणुसकीची पूजा करा असे लोकांना बाबा सांगत. ”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shri Sant Gadge Baba”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?