८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Why Is Sex Fun?

250.00 225.00

3 in stock

पुस्तकाचे नाव

संभोग का सुखाचा?

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

१५० ग्रॅम

Description

बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस हा अपवाद. माणूस संभोगातून सुख मिळवतो. समागमातून समाधान प्राप्त करतो. माणसाचे मैथुन शुद्ध मौजेसाठी असू शकते.

असे का?

माणसाचे लैंगिक वर्तन हे समाज, कायदा, नीतिकल्पनानी तर ठरतेच पण खोलखोल कुठेतरी हे वर्तन नैसार्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. उत्क्रांतीच्या ओघात निव्वळ शरीर -रचनाच नाही तर वागणूकही उत्क्रांत होत जाते. मग हे वर्तन म्हणजे बालसंगोपन असो, स्तनपान असो कि ऋतुनिवृत्ती असो; ह्यात प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे असे जीवशास्त्र सांगते.

असे का?

स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा सखलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे.

असे का?

मानवाच्या कामाचाराच्या हा औत्क्रांतिक पंचनामा.

सत्य पण स्फोटक.

शास्त्रीय पण रोचक.

धमाल पण धक्कादायक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Why Is Sex Fun?”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?