८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Anishta Pratha

60.00 54.00

Out of stock

पुस्तकाचे नाव

अनिष्ट प्रथा

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

८० ग्रॅम

Description

श्री उत्तम कांबळे हे चतुरस्त्र पत्रकार आहेत, तसेच ते सामाजिक न्याय-अन्यायांच्या शोध घेणारे, त्यासाठी साक्षेपाने अभ्यास करणारे संशोधक आणि अनिष्ठ परंपरांच्या विरोधात प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्तेही आहेत. ‘देवदासी आणि नग्नपूजा’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक त्यांच्या या शोधक आणि व्यासंगशील लेखनाची साक्ष देणारे आहे. आता प्रकाशित होत असलेले ‘अनिष्ट प्रथा’ हे पुस्तकही अशा संशोधनात्मक आणि समाजशास्त्रीय साहित्यात मोलाची भर घालणारे आहे. देवाधर्माच्या नावावर, समाजव्यवस्थेत रुजलेल्या हिंस्त्र, अभद्र आणि माणुसकीची निर्दय पायमल्ली करणाऱ्या रूढींनी समाजाचा तळभाग किती काळोखलेला आणि कुजलेला आहे याचे विदारक दर्शन या लेखनातून होते. गावोगाव पायपीट करून आणि मारपीट सहन करून श्री. कांबळे यांनी ही माहिती मिळवली आहे. आणि तिला शास्त्रीय ग्रंथांच्या अभ्यासाची जोड दिली आहे. परिवर्तनाच्या कार्यासाठी आणि समाजशास्त्राच्या अभ्यासासाठीही ‘अनिष्ट प्रथा’ उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Anishta Pratha”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?