८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Dnyansagarache Antrang

450.00 405.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

ज्ञानसागराचे अंतरंग

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

५०० ग्रॅम

Description

हरिस्वामी भोंडवेकृत ज्ञानसागर या ग्रंथाचे सार लेखिकेने ज्ञानसागराचे अंतरंग या ग्रंथात मांडले आहे. ज्ञानसागर या ग्रंथाचे २१ व्या शतकातील जीवनउपयोगी प्रयोजन काय आहे? या अनुषंगाने लेखिकेने या ग्रंथावर प्रकाश टाकला आहे. अध्यात्म, कर्मयोग, तत्त्वज्ञान, नितीमूल्ये, भक्तियोग, मोक्षप्राप्ती इत्यादी विषयी मार्मिक विवेचन ग्रंथात आलेले असून हे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dnyansagarache Antrang”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?