Description
पार्थ पोळके
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील प्रमुख लेखक कार्यकर्ते आभरान आत्मकथन, आमी बी माणसं हाय हि दोन पुस्तके प्रसिद्ध. गावकुसाबाहेरच्या बाया प्रसिद्धीच्या मार्गावर आभरान आत्मकथनाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार. निरनिराळ्या विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट. साहित्य अकादमी तर्फे पं. बंगालमधील दलित साहित्यिक चळवळीविषयी अभ्यास शिष्यवृत्ती, निरनिराळ्या दैनिकांतून, पाक्षिक, मासिकांतून लिखाण. महाराष्ट्रातील सामाजिक लढ्यात सातत्याने महत्त्वाची भूमिका व सहभाग. डॉ. बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई यांचे स्मारक उभारण्यासाठी ‘भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान’ ची स्थापना. प्रतिष्ठानचे अध्यक्ष. समता शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष.संस्थेतर्फे मूकबधिर, मतिमंद, अंध विद्यालयाचे संस्थापक. फुले आंबेडकर साहित्य पंचायतीचे सेक्रेटरी.






Reviews
There are no reviews yet.