८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Adivasi Vikas Ani Yojana

200.00 180.00

9 in stock

पुस्तकाचे नाव

आदिवासी विकास आणि योजना

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

३०० ग्रॅम

Description

डॉ. इंद्रजित जाधव यांचे ‘आदिवासी विकास आणि योजना ‘ हे पुस्तक शासन, धोरणकर्ते, अभ्यासक यांना या दृष्टीने विचार करण्यास प्रेरणा देईल. भविष्यातील आदिवासी विकासाचा प्राधान्याने विचार करून त्यांच्या जीवनमूल्यांवर घाला न घालता त्यांनी वर्षानुवर्षे जातं केलेली निसर्ग जतनाची, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची मूल्ये सर्व समाजाच्या शाश्वत विकासासाठी कशी वापरता येतील याचाही विचार करायला हवा.असा विचार करण्यासाठी हा ग्रंथ निश्चितच चालना देईल असा विश्वास वाटतो. डॉ.इंद्रजित जाधव यांचे अशा या समयेचीत ग्रंथनिर्मितीसाठी मनःपूर्वक अभिनंदन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Adivasi Vikas Ani Yojana”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?