८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

The Power of Your Subconscious Mind

175.00 157.00

9 in stock

पुस्तकाचे नाव

द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माईंड

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

२५० ग्रॅम

Description

हे पुस्तक म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र !

काही लोक यशस्वी होतात, तर काही अयशस्वी.काही जण समृद्धीच्या वर्षवत न्हाऊन निघलात, तर काहींना दारिद्र्याचे चटके सहन करावे लागतात. काहींच्या आयुष्यात नात्यांची मधुरता असते, तर काही जण वादविवादाच्या, अविश्वासाच्या भडाग्नीत होरपळून निघतात. काहींकडे स्वास्थाची दौलत आणि मनःशांती असते, तर काहीजण आजारांनी बेजार असतात. असं का बरं ?

या सर्वांची उत्तरं आहेत या पुस्तकात ! तुम्हाला शारीरिक, मानसिक, नातेसंबंध, आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

या पुस्तकात वाचा

  • अंर्तमन आणि बाह्यमन म्हणजे काय ?
  • नेहमी आनंदी, प्रसन्न राहण्याचं रहस्य
  • आरोग्यसंपदा आयुष्यच गुपित
  • स्वस्थ आरोग्यासाठी मानसिक उपचार
  • पैसे आकर्षित कसा कराल ?
  • अपयशातून यशाकडे जाण्याची गुरुकिल्ली
  • सुखी वैवाहिक जीवनाचं सूत्र
  • करिअरमध्ये यशस्वी कसे व्हाल?
  • भयमुक्त, चिंतामुक्त कसे व्हाल?
  • जे हवंय ते कसे प्राप्त कराल?
  • तणावमुक्त जीवन व मनःशांती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power of Your Subconscious Mind”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?