८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Dharm Ki Dharmapalikade ?

100.00 90.00

10 in stock

पुस्तकाचे नाव

धर्म की धर्मापलीकडे ?

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

१५० ग्रॅम

Description

हे साधे – सरळ उत्तर

या संदर्भात असेही म्हणता येईल, कि तम:स्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे हा ज्योती:स्वरूप धर्म आहे आणि ज्योती:स्वरूप धर्म स्वीकारणे हे तम:स्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे आहे. आणि हा काही केवळ शब्दांचा खेळ नाही. उलट ‘ धर्म ‘ आणि ‘ धर्मापलीकडे ‘ हे शब्द महत्त्वाचे नसून वक्त्याला या दोन शब्दांच्या माध्यमातून अभिप्रेत असलेला शब्द महत्त्वाचा आहे, हे यामधून सूचित होते. शब्द काहीही असो ; आम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाच्या बाबतीत आमच्या मनात शंका वा द्विधा वृत्ती नाही. आम्हाला अज्ञान नको, आम्हाला द्वेष नको. आम्हाला प्रकाश हवा. आम्हाला माणुसकी हवी. आम्हाला हवे ओठा – ओठांवर प्रसन्न व मधुर स्मितहास्य, आम्हाला हवा हृदया -हृदयांमध्ये उत्कट आनंदाचा झरा. धर्म आमच्यासाठी हा सगळे करीत असेल, तर तो आमचा मित्र, आमचा सखा. तो आम्हाला हवा. मग आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याची भाषा करणार नाही. तो आमच्यासाठी हे करणार नसेल, तर आम्हाला त्याची सांगत नको. मग मात्र आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचं हर तऱ्हेने प्रयत्न करू. माझ्या दृष्टीने ‘ धर्म कि धर्मापलीकडे ‘ या प्रश्नाचे हे साधे – सरळ उत्तर आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dharm Ki Dharmapalikade ?”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?