८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Kshitijavaril Tare

34.00 30.00

Out of stock

पुस्तकाचे नाव

क्षितिजावरील तारे

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

६५ग्रॅम

Description

‘माणूस मोठा जिद्दीचा’ असं नेहमीच म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. पण काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांची जिद्द, त्यांची बुद्धी अन त्यांचे प्रयत्न जणू पणालाच लागलेले असते, त्यांची एक प्रकारे सत्वपरीक्षाच घेतली जात असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यात ते यशस्वी होतात, मात्र हे यश फक्त त्यांच्या पुरतंच सीमित नसतं. त्याच हे यश,त्यांचे पराक्रम आणि त्याची असली धाडशी जीवने अवघ्या मानवसंस्कृतीला वरदान ठरतात. अशा ह्या मानवरत्नांच्या या गोड कहाण्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kshitijavaril Tare”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?