८६५२१२१९१२Help
sanaybook23@gmail.com
Sale!

Tinejarschya Manat

140.00 126.00

2 in stock

पुस्तकाचे नाव

टीनएजर्सच्या मनात

लेखक

भाषा

पुस्तक बांधणी

पानांची संख्या

आकार

५.५ * ८.५ इंच

वजन

११७ग्रॅम

Description

‘टीनएजर्सच्या मनात’ हे पुस्तक साधारण ८-९ वर्षांपासून ते १८-१९ वर्षापर्यंतच्या मुलामुलींच्या आईबाबांसाठी लिहिलेलं आहे. पूर्वी टीन-एज हे साधारण १३ ते १९ या वयात समजलं जायचं. पण आता हे वय थोडं खाली येतंय. मूळ लवकर मोठी होतायेत. वयात येतायेत. या पुस्तकात मुलांमध्ये मानसिक- भावनिक बदल होतात, याचा वेध मेंदूसंशोधनाच्या आधारे घेतला आहे. मुलांसाठी काय आहे, मुलांनी आणि आईबाबांनी भांडणांतून किंवा निराशेतून कोणत्याच टोकाला न जाता यातून मार्ग कसा काढता येईल, याची उत्तर पुस्तकात सापडतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tinejarschya Manat”

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
आपणास काही मदत हवी आहे का ?